Kolhapur Mahalaxmi Temple Day 7 | सप्तमीला अंबाबाईचं अनोखं रूप घरबसल्या पहा
2022-10-02
463
शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज सातवा दिवस आहे. सप्तमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कर्नाटकातील बदामी येथील श्री शाकंभरीच्या रूपात पूजा बांधली गेली होती. सप्तमीच आई आंबाबाईच रूप मनाला भावणार आहे.